top of page

तांत्रिक कारणास्तव वसईच्या आमदार स्नेहा दुबे -पंडीत या धडक कामगार युनियनच्या कार्यक्रमास उपस्थित राहू शकल्या नाही परंतू, त्यांचे पती शिवसेना नेते नवीन दुबे यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली कार्यक्रम अ

तांत्रिक कारणास्तव वसईच्या आमदार स्नेहा दुबे -पंडीत या धडक कामगार युनियनच्या कार्यक्रमास उपस्थित राहू शकल्या नाही परंतू, त्यांचे पती शिवसेना नेते नवीन दुबे यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली कार्यक्रम अंती, स्नेहा दुबे-पंडित यांच्या नव्या कार्यालयास त्यांच्या विनंतीस मान देऊन अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली यावेळी स्नेहा दुबे पंडीत यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांचा शाल व श्री गणेशाची मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी अभिजीत राणे यांनीही त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत कार्यालयास शुभेच्छा दिल्या. यावेळी धडक कामगार युनियनचे उपाध्यक्ष उत्तम कुमार व पदाधिकारी उपस्थित होते.#abhijeetrane #snehadubepandit #vasai #वसईविधानसभा #DKU #dhadak


 
 
 

Recent Posts

See All

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page