*ज्ञानात गुंतवणूक म्हणजे भविष्याची खात्री!* धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबईचे उपाध्यक्ष श्री. अभिजीत राणे यांच्या पुढाकाराने 600 शालेय गरजू विद्यार्थ्यांना फी भरून दिली.सदर ठिकाणी
- dhadakkamgarunion0
- Sep 23
- 1 min read
*ज्ञानात गुंतवणूक म्हणजे भविष्याची खात्री!*
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबईचे उपाध्यक्ष श्री. अभिजीत राणे यांच्या पुढाकाराने 600 शालेय गरजू विद्यार्थ्यांना फी भरून दिली.सदर ठिकाणी आरे मंडळ पदाधिकारी श्री महेंद्र झगडे, श्री रविंद्र तिवारी,श्री शरद हिरस्कर,श्री महादेव सालेकर, श्री उमेश शिरगावकर, श्रीमती संगीता खुटवड व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते .
**एक छोटीशी मदत जमेल तशी जमेल तेवढी*







































Comments