ठाणे महानगरपालिकेत "धडक"चा जाहीर पाठिंबा ==== ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये भाजपा महायुतीस धडक कामगार युनियन महासंघचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी पाठिंबा जाहीर केल
- dhadakkamgarunion0
- 12 minutes ago
- 1 min read
ठाणे महानगरपालिकेत "धडक"चा जाहीर पाठिंबा
====
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये भाजपा महायुतीस धडक कामगार युनियन महासंघचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी पाठिंबा जाहीर केला असून आज ठाण्याचे जिल्हाध्यक्ष नितीन शिंदे व स्थानिक पदाधिकारी यांनी निवडणूक प्रभारी तथा आमदार निरंजन डावखरे यांना जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले.







Comments