☕ चहा वर चर्चा आणि समाजशील स्नेहाचे भान... धडक कामगार युनियन यांच्या वतीने आरे कार्यालयात स्थानिक पत्रकार बांधवांसाठी आयोजित विशेष उपक्रमात मोफत छत्री वाटप करण्यात आले. 🗓️ रविवार, २० जुलै २०२५ 📍 धड
- dhadakkamgarunion0
- Jul 21
- 1 min read
☕ चहा वर चर्चा आणि समाजशील स्नेहाचे भान...
धडक कामगार युनियन यांच्या वतीने आरे कार्यालयात स्थानिक पत्रकार बांधवांसाठी आयोजित विशेष उपक्रमात मोफत छत्री वाटप करण्यात आले.
🗓️ रविवार, २० जुलै २०२५
📍 धडक कामगार युनियन महासंघ, आरे मिल्क कॉलनी, गोरेगाव (पू), मुंबई
🌟 कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक:
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे — संस्थापक/महासचिव, धडक कामगार युनियन महासंघ
ज्यांच्या प्रेरणेतून सामाजिक जाणिवा वृद्धिंगत करणारे असे उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत.
🗞️ उपक्रमाचे आयोजक:
कमलेश वैष्णव • एम. बी. सिंग • सलामत अली
📸 पत्रकारांशी संवाद, सन्मान आणि समाजकार्याचा सकारात्मक संदेश!
#धडककामगारयुनियन #अभिजीतराणे #कामगारनेते #पत्रकारआदर #मोफतछत्रीवाटप #समाजकार्य #धडकपरिवार #ChahaVarCharcha












































Comments