*कामगार एकता – राष्ट्र प्रगती* धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या वतीने 26 जानेवारी रोजी बोरिवली रेल्वे स्थानक येथे झेंडावंदन पार पडले. संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख
- dhadakkamgarunion0
- 3 hours ago
- 1 min read
*कामगार एकता – राष्ट्र प्रगती*
धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या वतीने 26 जानेवारी रोजी बोरिवली रेल्वे स्थानक येथे झेंडावंदन पार पडले. संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात रिक्षा चालकांनी एकतेचा आणि राष्ट्रहिताचा संदेश देण्यात आला.
यावेळी युनियन चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ऍड. मुरली पणीकर, वास्ट मीडिया चे सीईओ अमोल राणे, आयोजक धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन चे मुंबई उपाध्यक्ष अमजद पठाण, युनिट अध्यक्ष शहनवाज खान, सागर कडके,संजय जवके, आनंद कांबळे, कासम खान आदी पदाधिकारी व प्रवासी उपस्थित होते.
📍 ठिकाण : धडक बोरिवली पूर्व, रेल्वे स्थानक स्टॅन्ड, मेन गेट
⏰ वेळ : 9.00
________
#कामगारएकता #अभिजीतराणे #DhadakUnion #RepublicDay













Comments