कांदीवली (पू.) येथे एकविरा प्रतिष्ठान आयोजित ‘उपनगरातील भव्य दहिकाला महोत्सव २०२५’ या विजय साळवी यांच्या आयोजित दहीहंडी महोत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी आज विकास महंते यांनी आज धडक कामगार युनियनच्या कार
- dhadakkamgarunion0
- Aug 12
- 1 min read
कांदीवली (पू.) येथे एकविरा प्रतिष्ठान आयोजित ‘उपनगरातील भव्य दहिकाला महोत्सव २०२५’ या विजय साळवी यांच्या आयोजित दहीहंडी महोत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी आज विकास महंते यांनी आज धडक कामगार युनियनच्या कार्यालयात उपस्थिती लावली यावेळी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विकास महंते यांनी यावेळी कार्यक्रमाच.निमंत्रण पत्रिका देऊन कार्यक्रमास आपण नक्की यावे अशी विनंती केली. स्वागता दरम्यान छावा क्रांतीविर सेनेचे अध्यक्ष करण गायकर व छावाचे पदाधिकारी उपस्थित होते.



















Comments