अभिजीत राणे युथ फाऊंडेशन च्या मीरा भाईंदर तालुका उपाध्यक्ष पदी समीर धनसुखभाई परमार यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी अभिजीत राणे युथ फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री अभिजीत राणे यांनी श्री समीर धनसुख
- dhadakkamgarunion0
- 1 day ago
- 1 min read
अभिजीत राणे युथ फाऊंडेशन च्या मीरा भाईंदर तालुका उपाध्यक्ष पदी समीर धनसुखभाई परमार यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी अभिजीत राणे युथ फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री अभिजीत राणे यांनी श्री समीर धनसुखभाई परमार यांना नियुक्ती पत्र देत शुभेच्छा दिल्या त्यावेळी सोबत युनिटचे पदाधिकारी उपस्थित होते.
#abhijeetrane #sameerparmar #ARYF #abhijeetraneyouthfoundation #appointmentletter #congratulations #2026viralpost






Comments