*अभिजित राणे धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व पंकज यादव वॉर्ड क्रमांक 72 नगरसेवक, भाजपा) यांची भेट व चर्चा! 🤝😊* *पंकज यादव* (वॉर्ड क्रमांक 72 नगरसेवक, भाजपा) यांनी *अभिजीत राणे* (धडक क
- dhadakkamgarunion0
- 1 hour ago
- 1 min read
*अभिजित राणे धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व पंकज यादव वॉर्ड क्रमांक 72 नगरसेवक, भाजपा) यांची भेट व चर्चा! 🤝😊*
*पंकज यादव* (वॉर्ड क्रमांक 72 नगरसेवक, भाजपा) यांनी *अभिजीत राणे* (धडक कामगार युनियन संस्थापक महासचिव) यांची सदिच्छ भेट आरे कार्यालयात घेतली व अभिजीत राणे यांनी पंकज यादव यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा दिल्या.
















Comments