बोरीवली विधानसभा आमदार सुनील राणे (भाजपा मुंबई महासचिव) यांनी आज त्यांच्या कार्यालयात पक्ष मजबूत करणे व पक्ष वाढवणे या दृष्टीने चारकोप येथील सेक्टर ७ च्या युवा पिढीचे मार्गदर्शन केले. यावेळी धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक, अध्यक्ष, कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या सहकार्याने युवकांनी पक्ष प्रवेश केला. तसेच माजी नगरसेवक प्रविण भाई शाह देखील याप्रसंगी उपस्थित होते.



























Comments