top of page

Shivsena Leader and MP (North West Mumbai) Shri Gajanan Kirtikar while taking Devi Darshan

विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व दै.मुंबई मित्र(मराठी /हिंदी) व दै. वृत्त मित्र ( हिंदी /मराठी) वृत्तसमुहाचे समुह संपादक श्री अभिजीत राणे यांच्या घरी शारदीय नवरात्रौत्सव आयोजित करण्यात आला आहे, शिवसेना नेते उत्तर पश्चिम जिल्हा खासदार मा.श्री गजानन कीर्तिकर यांनी उपस्थित होऊन आई भवानी देवीचे दर्शन लाभ घेतले, सदरवेळी श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते शिवसेना नेते उत्तर पश्चिम जिल्हा खासदार मा.श्री गजानन कीर्तिकर यांच्या सत्कार करण्यात आला.






















































































45 views0 comments

Recent Posts

See All