*महाराष्ट्राचे झुंजार विख्यात कामगार नेते धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांच्या मुंबईतील गोरेगाव येथील धडक कामगार भवन कार्यालय येथे दिनांक. 01/12/2025 रोजी विख्यात कामगार नेते माननी
- dhadakkamgarunion0
- 10 minutes ago
- 1 min read
*महाराष्ट्राचे झुंजार विख्यात कामगार नेते धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांच्या मुंबईतील गोरेगाव येथील धडक कामगार भवन कार्यालय येथे दिनांक. 01/12/2025 रोजी विख्यात कामगार नेते माननीय. अभिजीत राणे यांच्या हस्ते मुंबई काँग्रेस वाहतूक सेलचे उत्तर मध्य जिल्हा अध्यक्ष मा.युनूस शेख यांचा सत्कार केला व वाढदिवस निमित्त शुभेच्छा दिल्या.
#AR #धडककामगारयुनियन #yunusshaikh #dhadakkamgar # birthday #2025












Comments