धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते, तसेच दैनिक मुंबई मित्र, वृत्त मित्र, (हिंदी मराठी) वृत्तसमूहाचे समूह संपादक श्री अभिजीत राणे यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी शारदेय नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (माजी उद्योग मंत्री - महाराष्ट्र राज्य) यांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.












Comments