top of page

Prominent Labour Leader Abhijit Rane while felicitating Ramkumar Pal on the occasion of his Birthday

◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज भाजपा किसन मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य राम कुमार पाल यांची वाढदिवसानिमित्त इंडियन मर्चंट चेंबर, चर्चगेट येथे सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व भगवान बुद्ध ची मूर्ती भेट देऊन सत्कार केला. यावेळी राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान कामगार नेते अभिजीत राणे यांचा "राष्ट्रीय समाज यशवंत गौरव 2023" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


6 views0 comments

Comments


bottom of page