गोरेगाव (प) येथून श्री शिवसाई पदयात्रा मित्र मंडळाची दरवर्षी प्रमाणे निघणारी साई बाबांची पालखी शिर्डीस निघाली सालाबादप्रमाणे धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी बाबांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी सचिन चव्हाण यांनी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना शाल व पुष्पगुच्छ देवुन त्यांचा सत्कार केला.













Kommentarer