Prominent Labour Leader Abhijeet Rane while taking blessings of Ganpati Bappa at the residence of Giriraj Shukla
- dhadakkamgarunion0
- Sep 10, 2024
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी गिरीराज शुक्ला (महाराष्ट्र संपर्क अधिकारी -धडक माथाडी जनरल कामगार युनियन) यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्ताने आगमन झालेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी गिरीराज शुक्ला यांच्या हस्ते विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आले.


















Comments