Prominent Labour Leader Abhijeet Rane while supporting workers who are on Stop Work Strike atPalghar
◆ पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समिती, महाराष्ट्र राज्य कडून शासकीय सेवेत बिनशर्त समायोजन करण्याकरीता पुकारलेल्या कामबंद आंदोलनास धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांनी पुकारलेल्या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला व त्यांचे निवेदन स्वीकारले. ------- #dhadakkamgarunion #Abhijeetrane #AR #photo #healthworkers #palghar #strike








