धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी कांदिवली येथे धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्या बोर्ड उद्घाटना दरम्यान कांदिवली कामगार हाॅस्पीटल येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
top of page
bottom of page
Comments