लोकशाहीर विठ्ठल उमप यांची 93 वी जयंती व श्रीमती वत्सला विठ्ठल उमप यांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त संदेश उमप यांनी विक्रोळी येथे आयोजित केलेल्या 'प्रवास एका नक्षत्राचा संगीतमय सुरेल प्रवास...' कार्यक्रमास विनंतीस मान देऊन उपस्थिती लावली. यावेळी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.







Comments