top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane while launching Damdaar News 24 App at Dhadak Kamgar Union

धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते आज गोरेगावस्थित 'धडक भवन' येथे पत्रकार महेंद्र पांडे यांच्या 'दमदार न्युज 24' या एप चे उदघाटन करण्यात आले. यावेळी महेंद्र पांडे उपस्थित होते.
19 views0 comments

Comments


bottom of page