top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane while felicitating MLA Atul Bhatkhalkar with Dhadak Award-2023

कांदिवली पूर्व चे आमदार व भाजपा मुंबईचे प्रभारी अतुल भातकळकर यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज सदिच्छा भेट घेतली व कांदिवली पूर्व पट्ट्यातील असंघटित कामगारांच्या समस्यांचे निवेदन दिले. तसेच भातकळकर यांचा 'धडक लेबर प्रोटेक्शन अवोर्ड 2023' चे सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. -------- #dhadakkamgarunion #news #update #photo #bjp #mumbai #abhijeetrane #atulbhatkalkar #AR #kandivali8 views0 comments

Comments


bottom of page