Prominent Labour Leader Abhijeet Rane while extending Birthday Wishes to Salim Khan
- dhadakkamgarunion0
- May 22, 2023
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी सलीमभाई खान ( महाराष्ट्र उपाध्यक्ष - भाजपा प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटना ) यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी फरीद शेख (संपादक -मुंबई 7), झुल्लुर यादव (युनिट अध्यक्ष -सेल्स टॅक्स युनिट - धडक कामगार युनियन) व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.








































Comments