top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane while extending Birthday Wishes to MP Shri Goptal ji Shetty

भाजपा उत्तर मुंबई चे खासदार गोपाळजी शेट्टी यांची वाढदिवसानिमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई सचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज भेट घेतली व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

----








27 views0 comments
bottom of page