top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane while extending Birthday Greetings to Smt. Madhvitai Rane

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन) यांनी दि. 25 डिसेंबर, 2022 रोजी गोरेगाव (पश्चिम),, मुंबई येथे आयोजित माधवीताई राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहून शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी खासदार संजय निरुपम व अन्य मान्यवर उपस्थित होते.











 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page