top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane while distributing noteboooks to the students of BMC School

कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने 2500 शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप


संतोष नगर बी.एम.सी. स्कूल, गोरेगाव पूर्व, मुंबई येथे कर्तव्य फाउंडेशनच्यावतीने सुमारे 2500 शालेय विद्यार्थ्यांना विविध शालेय वस्तुंचे मोफत वाटप धडक कामगार युनयिनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पारितोषिक वितरण ही कार्यक्रम पार पडला. यावेळी सीताराम मेस्त्री, नागेश मोरे, नरेंद्र दळवी, राकेश यादव, संतोष चव्हाण, सदाशिव पाटिल, रितिका गुजर व अन्य मान्यवर उपस्थित होते.


7 views0 comments

Comentários


bottom of page