धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी २४ वा श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्यानिमित्त आयोजित गोरेगाव पुर्व, श्री स्वामी समर्थ मठास भेट देऊन दर्शन घेतले व मठाकडून आयोजित श्री सत्यनारायण महापुजेचे दर्शन घेतले. यावेळी स्वयंसिध्दीनाथ रविंद्र घाणेकर यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
top of page
bottom of page
Comentários