◆ धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी काल वसई दौऱ्या दरम्यान बहुजन महापार्टीचे महासचिव शमशुद्दीन खान यांच्या विंनतीस मान देऊन त्यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी शमशुद्दीन खान यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी सोबत युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव व आदी मान्यवर उपस्थित होते.






Comments