धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी मालाड पूर्व, मुंबई येथे रिक्शा चालकांची भेट घेतली. या रिक्शा चालकांना समाज कंटकांनी मालाड पूर्व स्टेशन जवळ रिक्शेची रांग लावण्यास मनाई करत आहेत त्यामुळे रिक्शा चालकांना अडथळा निर्माण होत असुन त्यांनी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची मदत घेतली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी रिक्शा चालकांना आश्वासन दिले की वाहतुक पोलिस अधिका-यांची भेट घेऊन त्यांचा प्रश्न सोडविण्यात येईल.










Comments