◆ धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज गोरेगाव येथे राष्ट्रीय समाचार पत्र गऊ भारत भारती आयोजित "गऊ ग्राम महोत्सव" कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून हजेरी लावली यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग चे ब्रम्हदेव शास्त्रीजी महाराज यांच्या हस्ते शाल व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. ------------- #dhadakkamgatunion #news #abhijeetrane #AR #photo #cow #gaumata #goregaon


























Comments