Prominent Labour Leader Abhijeet Rane visited Abhijit Bhoite's residence for Ganpati Bappa's Darshan
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष - अभिजीत राणे युथ फाउंडेशन) यांनी अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अभिजीत भोईटे यांच्या निवास्थानी भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी अभिजीत भोईटे यांच्या हस्ते विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांना शाॅल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी धडक कामगार युनियनचे राजु भौमिक व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.



