Prominent Labour Leader Abhijeet Rane taking Ganpati Darshan at Shri Kripashankar Singh's Home
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी श्री कृपाशंकर सिंह (उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र आणि माजी गृह (राज्य) मंत्री महाराष्ट्र सरकार) यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्ताने आगमन झालेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.


















