top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with V.V. Raghvan (MD- Micro Pneumatics Pvt. Ltd.)

◆ धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे व मे. मायक्रो न्यूमॅटिक प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक वि. वि. राघवन यांच्यामध्ये आंदोलनानंतर ठरवलेल्याप्रमाणे पूर्व नियोजीत बैठक पार पडली. यावेळी कामगारांच्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली व पुढील आठवड्याभरात कामगारांच्या काही मागण्यापूर्ण करण्याच्या उद्देशाने एक बैठक घेऊ असे यावेळी प्रशासनाकडून युनियनला सांगण्यात आले.

◆ पार पडलेल्या सकारात्मक चर्चेनंतर कामगार नेते अभिजीत राणे यांनी श्री. राघवन यांचा शाल घालून सत्कार केला यावेळी युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव उपस्थित होते.

--------------------

6 views0 comments

Comentarios


bottom of page