top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Ulhas Mungekar at Rajbhavan, Mumbai Maharashtra

◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज राजभवन येथे राज्यपाल महोदय यांचे खासगी सचिव उल्हास मुणगेकर यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी उल्हास मुणगेकर यांनी अभिजीत राणे यांना महाराष्ट्र राजभवन चे नववर्षाचे कॅलेंडर भेट म्हणून दिले.

------------





63 views0 comments
bottom of page