धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची आज मायक्रो न्युमॅटिक प्रा. लि. च्या कामगारांनी कंपनीच्या कामगारांच्या समस्या व प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. यावेळी मायक्रो न्युमॅटिक प्रा. लि. चे दीपक पारेख, निलेश शहा, अजित नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
top of page
bottom of page
Comments