धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबईच्या परीमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त अजय कुमार बनसल यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व भेटवस्तु देऊन सत्कार केला. यावेळी परीमंडळ ११ परिसरातील असंघटीत कामगारांसंदर्भात चर्चा पार पडली. ------- #mumbaipolice #photo #pic #news #update #Abhijeetrane #meeting
top of page
bottom of page
Comments