top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with The Dairy Manager-Central Dairy Aarey, Goregaon

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन) यांनी मध्यवर्ती दुग्धशाळा आरे येथील प्रभारी व्यवस्थापक आर.के. रजपूत, सहाय्यक संचालक बोरसे यांची भेट घेतली. यावेळी मध्यवर्ती दुग्धशाळा आरे येथील कामगार व कर्मचा-यांचे विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आरे डेअरी युनिट कार्याध्यक्ष सुरेश खंडागळे, युनिट अध्यक्ष महेंद्र गांगुर्डे, युनिट सचिव महादेव बापू वळकुंडे, विनोद मोरे व अन्य सभासद उपस्थित होते.







13 views0 comments

Comments


bottom of page