Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Sr.PoliceInspector LT Marg PoliceStn Jyoti Desai
- dhadakkamgarunion0
- Jun 1, 2023
- 1 min read
मागील तब्बल 208 दिवस अविरतपणे सुरू असलेल्या मे. हसमुख अँड कंपनी (पीजी) च्या कामगारांच्या संप संदर्भात धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज लोकमान्य टिळक मार्ग (एलटीटी) पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देसाई यांची भेट घेतली यावेळी संप संदर्भात चर्चा पार पडली. अभिजीत राणे यांनी यावेळी त्यांचा शाल घालून सत्कार केला. -------- #mumbaipolice #dhadakkamgarunion #update #abhijeetrane #AR #srpi #police #mumbai #DKU #union #tea #worker














Comments