top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Sr. P.I. Amol Waghmare (Vanrai Police Station)

dhadakkamgarunion0

धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी वनराई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल वाघमारे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान रिक्शा चालक मालकांचे व कामगारांचे प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. वनराई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल वाघमारे यांनी आश्वासन दिले की रिक्शा चालक मालकांचे प्रश्न व समस्या तात्काळ सोडविण्यात येतील. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते अनिल वाघमारे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन दिवाळीनिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या.










15 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page