top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Sr. Inspector of Police Goregaon Police Station

ग्रेट भेट धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी दि. 22 ऑगस्ट, 2020 रोजी गोरेगाव पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय धोपटे यांची भेट घेतली.

या भेटी दरम्यान स्थानिक हाॅकर्स व फेरीवाल्यांचे, कामगारांचे, नाका कामगारांचे प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.




18 views0 comments

Comentarios


bottom of page