विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन) यांची गुरु पौर्णिमे निमित्त सत्तार शेख (मॅनेजर -रेफ्युजकेअर कंपनी, के/वेस्ट वार्ड) यांनी भेट घेऊन त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी के /वेस्ट वार्ड येथील गारबेज काॅम्पॅक्टर चालक व वाहकांचे प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.
top of page
bottom of page
Comments