Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with RPI Leader Samaj Bhusan Vasantji Kamble
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन, संस्थापक अध्यक्ष - अभिजीत राणे युथ फाउंडेशन) यांची रिपब्लिकन पक्षेचे नेते समाज भुषण वसंतजी कांबळे यांनी धडक कामगार युनियनच्या आरे काॅलनी येथील मुख्य कार्यालयात भेट घेतली. यावेळी सामाजिक व शैक्षणिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी समाज भुषण वसंतजी कांबळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी समाज भुषण वसंतजी कांबळे यांचे सहाय्यक सुरज घोलप, आरे मध्यवर्ती दुग्धशाळेचे पदाधिकारी सुरेश खंडागळे (कार्याध्यक्ष), महेंद्र गांगुर्डे (अध्यक्ष) महादेव वळकुंटे (सचिव), विनोद मोरे (खजिनदार), चंद्रकांत चव्हाण - (उपखजिनदार) व अन्य सभासद उपस्थित होते.


