top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Pravin Kavale (The Dy.Commissioner of Labour)

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयात कामगार उपायुक्त प्रवीण कावळे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी कामगार कार्यालयात सुरू असलेल्या विविध प्रकरणासंदर्भात चर्चा झाली

--------





4 views0 comments
bottom of page