top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with police officers of Kasturba Marg Police Station

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनमजुर व कर्मचा-यांसोबत पर्यटकांकडून झालेल्या मारहाणी संदर्भात कर्मचा-यांना न्याय मिळवून देण्यासाठी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे संस्थापक महासचिव धडक कामगार युनियन यांनी कस्तुरबा पोलिस ठाण्यास भेट देऊन कर्मचा-यांवर झालेल्या मारहाणी संदर्भातील निवेदन दिले. यावेळी युनिट सचिव रमेश धूरी व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सभासद उपस्थित होते.







 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page