Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Nivrutti Yadav and Firoz Masuldar
◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची आज केंद्रीय फ्लिम प्रमाणन बोर्ड मुंबई, सूचना आणि प्रसारण मंत्रालय (सल्लागार पॅनल बोर्ड, मुंबई) चे सदस्य व डॉ. हरीवंशराय बच्चन प्रबोधन प्रतिष्ठान, मुंबई चे संस्थापक निवृत्ती यादव यांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कामगारांसंदर्भात चर्चा झाली. यावेळी सोबत मुस्लिम सेवा संघ चे अध्यक्ष फिरोज मासूलदार उपस्थित होते. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल घालून सत्कार केला. --------- #dhadakkamgarunion #abhijeetrane #AR #news #update #photo #flim #movie #2022



