top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with MLA Sunil Rane at his office

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी भाजप नेते श्री सुनिल राणे (एम.एल.ए. बोरीवली विधानसभा व जनरल सेक्रेटरी भाजप मुंबई) यांची भेट घेतली. यावेळी अॅड. नारायण पणीकर (उपाध्यक्ष -धडक कामगार युनियन) उपस्थित होते. अभिजीत राणे यांनी आमदार सुनील राणे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सत्कार केले.



10 views0 comments

Comentários


bottom of page