top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Sanjay Gandhi National Park

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांची संजय गांधी राष्ट्रीय उद्यान युनिट चे अध्यक्ष जाॅनी वायके व सचिव रमेश धूरी, खजिनदार भगवान तांदुळकर यांनी भेट घेतली. यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनमजुरांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.











8 views0 comments

Comments


bottom of page