धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी कांदिवली पूर्व, मुंबई येथील जय श्री मित्र मंडळ रिक्शा स्टॅण्ड विभाग कमिटीला भेट दिली. कमिटी सभासदांच्या प्रश्न व समस्या जाणुन घेतल्या. धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन आपले सर्व प्रश्न लवकरच निकाली काढिल असे अभिवचन धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी दिले.
top of page
bottom of page
Comments