top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Dhadak Rickshaw Taxi union at SGNP

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांनी बोरीवली पूर्व संजय गांधी नॅशनल पार्क येथे रिक्शा स्टॅण्ड कमिटीला भेट देऊन त्यांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा केली. यावेळी सभासदांनी विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.


9 views0 comments

Kommentare


bottom of page