विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांची बोरीवली रेल्वे स्टेशन पूर्व, मुंबई येथील गेट क्र. 3 विभाग कमिटीच्या सभासदांनी भेट घेतली. यावेळी सभासदांनी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना पुष्पगुच्छ देऊन मकर संक्रांतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.





Comments