विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन ) यांची कांदिवली येथील रिक्शा चालकांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मोहन जाधव (मुंबई उपाध्यक्ष,) योगेश यादव अनिता नगर विभाग कमिटी अध्यक्ष, बृजेश यादव व अन्य सभासद उपस्थित होते.






Comments