top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Dhadak Kamgar Union

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन) यांची गुरु पौर्णिमे निमित्त वसई येथील सभासदांनी भेट घेऊन त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी इल्तिजा हुसैन खान (अभिजीत राणे युथ फाउंडेशन) व अन्य पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते.


3 views0 comments

Comments


bottom of page